182 सच्छास्त्राचें कार्य

मराठी

182 सच्छास्त्राचें कार्य देवशास्त्र मोलवान माझी आहे रत्नखाण, मी कसा व कोठला हें तें सांगे मजला ...1 शास्त्र पाप कळवी, तारणारा दाखवी, पाप घोर दाविते, मला मार्गी लाविते ...2 जेव्हां आहें जाण तेव्हां देतें समाधान, दावी दिव्य तें सुखा, नरकाच्याही दु:खा ... 3 शास्त्र सर्वदा आश्रय, अंतकाळी देतें जय; हेंची शास्त्र मोलवान माझी आहे रत्नखाण ... 4 --H Balentine