198 पश्चात्तापाचीं लक्षणें

मराठी

198 पश्चात्तापाचीं लक्षणें पहा पश्चात्ताप करी, पुनर्जन्माची तयारी ... 1 पुनर्जन्म ज्याचा होतो, कोण्या गुणीं वाढे हो तो ... 2 प्रिय, नम्र शांत होतो, पापें जिंकीत चालतो ... 3 शास्त्रप्रार्थनेचा चळ, बोले बोले तो प्रेमळ ... 4 पुनर्जन्म झाल्याविना स्वर्गवास तो मिळेना ... 5 ----कृ. र. सांगळे