199 खरा पश्चात्ताप

मराठी

199 खरा पश्चात्ताप खरा पश्चात्ताप ज्याचा द्वेष करी तो पापाचा ... 1 नम्र होता पाप सांगे, पत्करुनी क्षमा मागे ... 2 पाप विषप्राय वाटे, सोडीं, न जाई त्या वाटें ... 3 देवा दु:ख होतें पापें, पापा थरथरां कापे ... 4 लढे दुष्ट वासनांशीं, जोडी सद्गुणांच्या राशी ... 5 देवभक्तीकडे ओढ, मेळा पवित्रांचा गोड ... 6 ईश्वरेच्छा वंद्य त्याला, झटे पूर्ण करायाला ... 7 --कृ. र. सांगळे