212 ख्रिस्ताला केलेलें स्वार्पण

मराठी

212 ख्रिस्ताला केलेलें स्वार्पण सर्वस्व अर्पाया, धराया ख्रिस्तपाय, आशा जगाची सोडाया उशीर करुं काय ? ... 1 नाहीं मी वळतों, मन पाझरलें, ख्रिस्ताचा प्रेमा ओढितों, तेणेंचि जिंकिले ... 2 सर्वस्व अर्पितो, मित्रही जीवप्राण, प्रिया प्रभूला धरितों, तो करीं माझें त्राण ... 3 --H Balentine