✝
स्तुती आराधना
Stuti Aradhana
225 ख्रिस्ताचें आमंत्रण
मराठी
225 ख्रिस्ताचें आमंत्रण ख्रिस्तवाणी बोलाविती; काय जगासी म्हणती ? ... 1 अहो पापी कष्टकरी, लादलेले ओझ्यापरी ... 2 तुम्ही मजकडे याहो, जिवा विसांवा हा घ्याहो ... 3 बोलावणे हें ऐकतां धीर येतो माझ्या चित्ता ... 4 --- कृ. र. सांगळे
Add to Favorites
MORE मराठी SONGS
अविनाशी सुख ते मज पामराला
आला रे प्रभू आला रे
आनंद करा आनंद
ईश्वराची दया किती थांग तिचा लागेना
किते आनंद हा स्वर्गीय आनंद हा
कोण मित्र येशूवाणी
Home
Songs
Bible
Favorites
Settings