226 पाप्यास स्वीकारणारा ख्रिस्त

मराठी

226 पाप्यास स्वीकारणारा ख्रिस्त स्विकारी हरएक पाप्या, जगदीश आहे तयार ... ध्रु अनुताप करुनी गुरु ख्रिस्तद्वारे जातां शरण तो उदार ... 1 असला कितीही मोठा पतित तो तरी देव करी अंगिकार ... 2 प्रभू ख्रिस्तरकते पापें तयाची पुशितो कृपाळू अपार ... 3 शुध्दत्मयाने, गुरुपुण्यवस्त्रें, भूषित करी त्यास फार ... 4 पतिता तरी कां देशी प्रभूच्या आमंत्रणाला नकार ? ... 5 ----कृ . र. सांगळे