२७९. दु:खपासून होणारे लाभ

मराठी

२७९. दु:खपासून होणारे लाभ दु:ख लागतां भक्तांला जाळी दैहिकपणाला ...१ सर्व सुखांचा सागर, तया शोधितो सत्वर ...2 दावी दैहिक वासना, मानी आत्म्याच्या प्रेरणा ...3 खर्या, शुद्ध, अविनाशी, शोधी अलोट सुखासी ...४ --------- कृ. र . सांगळे