भक्तांची मनीषा

मराठी

३१० भक्तांची मनीषा तव चरणीं मन लीन असूं दे ... ध्रु तुजविण मजला दिसे हें स्मशान केवळ विश्व दिसूं दे ... १ तुजविण मजला विश्रांतीचा स्वप्नीहि कधी भासू नसू दे ... २ ठेव इथें वा ने मज परी मज युक्त तुझ्याशीं नित्य वसू दे ... ३ --- ना. वा. टिळक