मराठी
३२३ ख्रिस्ती मनुष्याचें युद्ध
हो,जिवा सावधान,
हजारों नाडिती,
बुडवायाला तुला, जाण,
दुर्भाव ओढिती ... १
झुंझावें त्यांजशी,
कधी दबावे ना,
भिडावें प्रतिदिवशी,
अर्पावी प्रार्थना ...२
युद्धाला चालवी,
आयुष्यपावेतों,
जिंकील त्याला गौरवी
मुकुट मिळतो ... 3
-------- एच. बॅलेएनटाईन