मराठी
३३२. उत्तम देशीं प्रयाण
या रानांतूनि जाता
त्या सुरम्य भूप्रांता,
बापा तू धरीं हाता
चालवीं, चालवी... १
शोषे मी मारा रानीं,
पाहीं रम्य तें पाणी,
गोडी ब त्या आणि
चालवीं, चालवीं ...२
एलिमि महारण्यी
पाणी मौतिकतकावाणी,
ऐशा वापिका आणीं,
चालवीं, चालवीं ...३
जै बुडे जली तारीं,
अग्निमाजी उद्धरी,
ये खनान तोवरीं
चालवीं, चालवीं ... ४
निबो डोंगरीं मला
दावीं दिव्य भूमीला,
तुष्टी देई दृष्टीला
चालवीं, चालवीं ... ५
यार्देनें तीरीं येता
धीरा दे कृपावंता,
बुडो नेदी तूं त्राता,
चालवीं, चालवीं ... ६
पावें जै मी जयत्वा,
आरंभीं अक्षयत्वा,
न्यावें गौरवीं तैं त्वां,
चालवीं, चालवीं ... ७
------ ज. या. चौगुले