३४०. जगीचं मिळणारें स्वर्गसुख

मराठी

३४०. जगीचं मिळणारें स्वर्गसुख देवाचे भक्त, या, स्वहर्ष दाखवूं, मंजूळ गाणे गावया स्वराला उंचावू ... १ शियोना, शियोना सुंदर सुंदर ठायां सहर्ष सकल जातों, महानगरि पाहतों ...ध्रु मनाचे आधि घोर येथूनि घालवा, प्रभूप्रीतींत सौख्य थोर, ती प्रीती गाजवा ... २ देवाला नेणती मुके असोत ते जे देवपुत्र साच ते असोत हर्षते ... ३ इथेची पावती स्वर्गास भक्त ते, सभाव हर्ष सन्मती तया आलिंगिती ... 4 -------- एच. बॅलेएनटाईन