३५०. स्वर्गसदन

मराठी

३५०. स्वर्गसदन मी जगी परका, स्वर्ग हें घर, हा भव नासका, स्वर्ग हें धर. भीती चहुंकडे, काहिं न आवडे जाई बापाकडे स्वर्ग हें घर ... १ वादळ सुटते , स्वर्ग इ. विज चमकते, स्वर्ग इ. संकट टळलती शत्रुहि पळती दूत आढळती स्वर्ग इ ... २ येऊं दुःखाचा पूर, स्वर्ग इ ना करिं कुरकृर, स्वर्ग इ. हे प्रभु गैौरवि , तू मला बसवी बापाच्या उजवी ते माझे घर ... ३ -------- एच. बॅलेएनटाईन