३५४. देवभक्ताची याचना

मराठी

३५४. देवभक्ताची याचना बापा जगाची हि सुखे न काही मागतो हीच विनंती आग्रहें पायाशी अर्पितो ... १ दे मन:शांती सर्वकाळ व पूर्ण नम्रता माझ्या मणी सदात्मा घाल वाढीव सत्यता ... २ मी तव ऐशी खातरी रहावी जन्मभर दे येथे तेज ईश्वरी मला पुढें घे वर ... ३ -------- एच. बॅलेएनटाईन