३५६. ईश्वरसहवास

मराठी

३५६. ईश्वरसहवास पित्या पुत्राशीं हो अम्हांसि ऐक्यता भक्ताची थोर धन्यता उल्हास ये चित्ता ... १ अनंत ईश्वरें सतप्रीती दाविली अम्हांस मणी लेकरे व राही जवळीं ... २ तो कान देउनी ऐकेच प्रार्थना भक्तांस त्रस्त पाहुनी करीच करुणा ... ३ सदैव तो उदार भक्तांस पुरवी ती शक्ती जी धीरास दे कृपाच दाखवी ... ४ दयाळू येशू हा अधा करी दुरी, सदाच भक्तकारणी मध्यस्थिहि करी ... ५ जिवा निदर्शना तूं येशू प्रीतीला आणि स्वर्गात त्यासवें सुसौख्य हो तुला ... ६ -------- एच. बॅलेएनटाईन