३६५. ईश्वराविना सुखप्राप्ती नाही

मराठी

३६५. ईश्वराविना सुखप्राप्ती नाही तोंवरि सुख नाही सुख नाही, व्यर्थ हजार उपायी ... धृ शास्त्र मुखोदूत झाले नाही प्रभूला परी आकळिले ... १ प्रभूचे यश गाजविले, नाहीं मीपण प्रभूला दिधले ... २ ख्रिस्तांवाचून सारे जोंवरी दिसती न फोल पसारे ... ३ ---- ना. वा. टिळक