३८२. ख्रिस्ती मनुष्याची आशा

मराठी

३८२. ख्रिस्ती मनुष्याची आशा स्वर्गात जागा हो मिळे कलोच निश्चये, तेव्हांच काळजी पळे, हीं लोपती भयें ... १ हें जग होऊ उलटे, शत्रूहि बळवान् मी घोर महासंकटें सोशीन हर्षवान् ... २ लागोत क्लेश अनिवार, विपत्ती अतिशय, नेईल मला देव पार ही आस देई जय ... ३ सदा सुखें ते मीळती, विश्रांती गौरवी, दुःखें भयें हीं लोपती त्या दिव्यवैभवीं ... ४ -------- एच. बॅलेएनटाईन