३८५. परोपकारी स्वभाव

मराठी

३८५. परोपकारी स्वभाव देवा पित्या दयाकरा, अनुग्रहाप्रती करी , करी जगीं खरा समर्थ तूं अति ... १ करील प्रेम तें उभे तुझे सुमंगला प्रभो, मनांत त्थां सदा विलीन जीं तुला ... २ सुखी परास पाहुनी सहर्ष होउं दे, परास दुःखि देखुनी सखेद होउं दे ... ३ प्रभो, अशीच भावना धरोनि सर्वदा अम्ही करूनिया दया वरू परापदा ... ४ -------- एच. बॅलेएनटाईन