प्रभूचरणदर्शनार्थ प्रार्थना

मराठी

४०७ प्रभूचरणदर्शनार्थ प्रार्थना ये धाव , दाव निजपाया गुरुराया, प्रभुराया तुजविण सर्व हे वाया ... ध्रु सतत हृदयी राहीं राहीं सिद्धीस अपुले इपिसत नेई तूं धाव विश्व ताराया, तुजविण सर्व हे वाया ... १ ------ ना. वा. टिळक