समाप्तीची प्रार्थना

मराठी

४५९ समाप्तीची प्रार्थना मना मनन माझिया ताव घडो, जगज्जीवना, करोत नयनें तुझ्या शुभद भुतीच्या दर्शना, मदीय रसना रमो तव यशचिया गायनीं, शरीर मम हे झीजो शुभमया तुझ्या सेवानि ----- ना. वा. टिळक