उपासनारंभीचें स्तवन

मराठी

४७० उपासनारंभीचें स्तवन हे देवा, तुझ्या नांवानें येतों या मंदिरीं, सदात्मा येथें येवोनी भेटो आम्हा तरी येतों ऐकाया सत्यज्ञान, घे चित्त ओढोनी, स्तवाया येशूरायाला दे गोडी लावोनि ... १ कृपादानाला याचितों शिकिव प्रार्थना, प्रत्येक्ष, देवा, दाखवीं तूं आत्मानंदना दावोनी येशुप्रेमाला पाप्याना तूं आणीं, दे वृद्धी भक्तवृंदाला, प्रेमाला हि झणीं ... २ ---- एमिली आर. बिसल