मराठी
४८९. बाप्तिस्मा
ये दिव्य आत्म्या, वरुनी,
पवित्रा याजला करीं,
ये याच्या अंतःकरणी
तू यांवरी शिक्का मारि ... १
हे देवा, कृपा दाखवीं,
मना बाप्तिस्मा तूं करी,
या लेकरा तुझें मानीं,
हे नांव लिही सत्वरीं ... २
----- एच . बॅलेंटाइन
मराठी