५०२. दिव्य दर्शनामुळें आनंद

मराठी

५०२. दिव्य दर्शनामुळें आनंद धन्य धन्य प्राणी, ऐकिली ज्यांनी दिव्यतेची वाणी स्वर्गातोनि ... १ धन्य धन्य प्राणी, ज्यांनी येवोनि अर्पिली चरणी दानें स्वतां ... २ धन्य धन्य प्राणी, दृश्य तें पाहोनि तृप्त होती मनीं नेहमीचें ... ३ जगाच्या उद्धारा स्वयें उचलिलें उराशीं धरिलें, धन्य तेच .... ४ ---- दे. ना. टिळक