मराठी
५०३. करावयाची ख्रिस्तसेवा
आजही ऐकतो तीच दिव्य वाणीं
मानवांस आणि प्रभुपाशीं ... १
आजहि अर्पितों तीच दिव्य दानें,
स्वतांचीच मनें त्याच्या पायिं ... २
आजही पाहतों दिव्य ते चरित्र
तृप्तता सर्वत्र आज दिसे ... ३
जगाच्या उध्दारा उचलोनि घेतों,
हृदीं ठसवितों नेहमींचा ... ४
----- दे. ना. टिळक