✝
स्तुती आराधना
Stuti Aradhana
५४०. स्वराज्याची उत्कंठा
मराठी
५४०. स्वराज्याची उत्कंठा अवघें स्वराज्य जनीं कधीं, पाहीन मी नयनी, अवघें स्वराज्य जनीं ...ध्रु कधीं, प्रभुराया, भरून उरशील मनीं, जनीं, वीजनि ... १ कधीं अवघी प्रेमाची सत्ता होईल मनुजमनीं ... २ ---- ना. वा. टिळक
Add to Favorites
MORE मराठी SONGS
अविनाशी सुख ते मज पामराला
आला रे प्रभू आला रे
आनंद करा आनंद
ईश्वराची दया किती थांग तिचा लागेना
किते आनंद हा स्वर्गीय आनंद हा
कोण मित्र येशूवाणी
Home
Songs
Bible
Favorites
Settings