५४७. ख्रिस्तसत्तेची वृद्धी

मराठी

५४७. ख्रिस्तसत्तेची वृद्धी क्रमें क्रमें रवीची जेथें प्रभा द्योतवी जगतातें, होईल अवघी तव सत्ता तिथें तिथें, सदया ख्रिस्ता, क्षय नच माहित परी वृद्धिंगत चंद्र सदोदित तुझी तोंवरि मधुसत्ता वाढत जाइल, गुरुनाथा ... १ ---- ना. वा. टिळक