५६५. ख्रिस्ती सुवार्तिक

मराठी

५६५. ख्रिस्ती सुवार्तिक जा त्वरें सुवार्तिकांनो व्यापला जगी अंधार, कां विलंब सद्भक्तांनो, गाजवा जगी उद्धार, हि सुवार्ता, ख्रिस्त हाचि तारणार ... १ क्लेश दुःखें साहुनीया चालवा हो कार्याला, देव धैर्या पाहुनिया रक्षी निजभक्ताला तो पुढारी, अर्पू त्यास निष्ठेला ... २ ---- एच. बॅलेंटाईन