५७१. आस्थेने सेवा करणें

मराठी

५७१. आस्थेने सेवा करणें यत्ना कराया लागें प्रभाती उठुनि सर्व जगिं साफल्य करीं खपुनी बैसशीं का दुपारी सुवेळ हि जाणार येई त्वरे अंधारीं दिन संपणार ... १ यत्ना कराया लागें ईश्वर लावितो, साहित्य सारें मागे, पुरवील तो, भागशीं क्षमे, तरी आराम मिळणार, यत्ना करिन ये रात्र दिन संपणार ... २ यत्ना कराया लागे जनांस ताराया, येशूची प्रीती सांगे, मार्ग दावी त्या ख्रिस्तच सर्वावरीं झेंडा उभारणार यत्ना करीं सत्वरी काळ संपणार ... ३ ----- मेरी ई. बिसल