५८०. सद्धर्मप्रसारार्थ दानधर्म

मराठी

५८०. सद्धर्मप्रसारार्थ दानधर्म सत्य धर्म चालवाया वित्त संतोषें देऊं, ख्रिस्त आम्हा उद्धराया जगिं आला आठवूं ... १ सद्भक्तांनो, अवघ्याला कळु द्या उद्धार क्षेम, पैका अर्पा या कार्याला, आठवा ख्रिस्ताचें प्रेम ... २ जगिं राज्य स्थापूनिया ख्रिस्त येवो सत्वरीं, त्याला सर्व अर्पुनीयां आम्ही हर्षु अंतरीं ... ३ ----- एच. बॅलेंटाइन