६२५. ख्रिस्ती भगिनीचा मृत्यू

मराठी

६२५. ख्रिस्ती भगिनीचा मृत्यू ख्रिस्ता जाई स्तवायाला होतां आज्ञा भगिनीला ... १ आतां हर्षें जयध्वनी निघे सदा मुखातुनि ... २ करुनियां प्रेमे सेवा संतोषिलें तिने देवा ... ३ किती शांत दुःखामाजी ईश्वरेच्छेला ती राजी ... ४ मोह चिंता दुःखें सारीं नष्ट झालीं स्वर्गद्वारीं ... ५ व्यर्थ शोक न करावा पंथ प्रभूचा धरावा ... ६ तेथें आम्ही जेव्हां जाऊं ख्रिस्तनामा सदा गाऊं ... ७ ------ सु. वि. करमरकर