६३१. मरणाची भीती

मराठी

६३१. मरणाची भीती मरणभीती कां आम्हां स्वर्सदनाचे तेचिं द्वार प्रभू धरुनी आश्रया कधीं न भय वाटणार ... १ मरणकाळी वेदना बहू जनाला जाचिती, दु:सह त्यां मृत्यू गमे, सुखद आयु मनीती ... २ प्रभू मला धीर देतां हा मम आत्मा उडुनी जाऊन त्या मृत्युद्वारे पोचेल स्वर्गसदनी ... ३ ईश्वर प्रेम करुनि मज धरील जवळी निर्भय सोडीं तै प्राणा टेंकूनी मी तया उरीं ... ४ ------ एच. ब्लेंटाईन