६४९. अत्यंत प्रकाशित स्थळ

मराठी

६४९. अत्यंत प्रकाशित स्थळ दिव्य तेजें प्रकाशित स्थळ दिसे विश्वसनयने वर तेथें आम्हासीं वस्ती अढळ प्रभू देईल तो प्रियकर ... १ अहा त्या सुस्थळी पार नाहीच हो विश्रामा, तेथेहि सुदिनी भेट होई प्रियांची आम्हां ... ध्रु तारीलेल्यांची तीन गायनें तेव्हां गाऊं मंजुळ स्वरे, नाहीं कोणाचें तै रडणें, दुःख पीडा हें गेलें सारे ... २ प्रभू ख्रिस्त अत्यंत प्रेमळ, सर्व सत्सुखं जो पुरवी, जीवनाचा तो पाया सबळ प्रभुराया स्तवु गौरवी ... ३ ----- मेरी. इ. बिसल