६७८. तारक येशू

मराठी

६७८. तारक येशू यांत्रिक सण कंठीता आयुपथा, क्रूसा नेतां, कष्टीं, श्रमीं वडे सदा, तारक येशू ... १ पाश दिसे, भुले मोहें, शक्ती, तधीं म्हणे नोहे प्रार्थी सभाव आग्रहें, तारीं हे येशू ... २ भीती त्यजी, बरी पाही, शांती जगिं दिसेना हि धैर्य धरी तया त्राहि तारक येशू ... ३ बालक मी प्रभू, लावीं मागी, सुभक्ती वाढवी, गाईन तैं स्तुतीं नवी येशूत्रात्याला ... ४ ----- --- एमिली आर. बिसल