७०१. ख्रिस्ताचा बंदिवान

मराठी

७०१. ख्रिस्ताचा बंदिवान पापांतूनी शुद्ध करितें रुधिर वधस्तंबावर सांडिलें जें ... १ ऐशीं शुभवार्ता प्रभुजी, श्रवतां झालों मी धावतां तुझे पायी ... २ प्रभुरायें केलें मजला अपुलें रुधिर अर्पिले माझ्यासाठी ... ३ एक एक क्षण जिण्याचा माझिया कारणीं तुझिया लावाया मीं ... ४ सेवा करावया तुवां बोलाविलें उपकार झाले कोटी कोटी ... ५ पातक अवघे पुसून टाकिले शुद्ध मला केले प्रेमें तूंच ... ६ म्हणे ख्रिस्तशिष्य नव्हे मी स्वताचा केवळ ख्रिस्ताचा बंदिवान ... ७ -------- फी. मो. भालेराव