७०८. प्रभू उठला

मराठी

७०८. प्रभू उठला उठला उठला प्रिय प्रभू उठला सांगा जगता शुभवृत्ताला धुक दडाले दरिकुहराला पापभार गेला ... १ तिसरे दिवशी प्रभात समयी धोंड उखडली, थडग्यावरुनी विजयी झाला प्रभू ह्या मरणीं सांगा प्रभू उठला ... २ हातीं पायीं खुणा खिळ्यांच्या पटावी जगता तया मरणाच्या परी नाचतो शिरी मृत्यूच्या तारक जगताचा ... ३ --------------- शलमोन चव्हाण