७१४. प्रभुभोजन

मराठी

७१४. प्रभुभोजन कर पावन मजला हे प्रभुजी ... ध्रु प्रभुभोजन हे जनता जमतें तव चरणीं सेवन करते ... १ मज पतितास्तव दुःख साहुनी अमोल देऊन प्राणातें ... २ योग्य नसे मी तव प्रेमाला खंडियलें परी तू मातें ... ३ भोजन फलकामाजी करूं या आठवणीं, मन थरथरते ... ४ गतपापांची क्षमायाचना करितों, दे वर आम्हांतें ... ५ प्रमाद विसरुं परस्परांचे प्रेम निरंतर बंधन ते ... ६ ----------- श्या. म. आढाव