पाळणा

मराठी

७२३ पाळणा सुखवी मना प्रभूची जयंती ... ध्रु जगाच्या कल्याणा जगिं दीनवाणा पाहा जन्मला हा प्रभू येशू राणा ... १ स्वर्गीं दूत मेळा मुदे गात आला पाहा जन्मला हा प्रभू येशू राणा ... २ प्रभू कर्ता भर्ता तरणाचा दाता पाहा जन्मला हा प्रभू येशू राणा ... ३ दुःखभार गेला पापभार गेला जय येशू बोला जय ख्रिस्त बोला ... ४ ---------------- इंदिरा त्रिभुवन