७२६. ख्रिस्तजन्माचे दानार्पण

मराठी

७२६. ख्रिस्तजन्माचे दानार्पण गाऊं या प्रभूला सुमंगल गाणीं सांठवूं नयनीं मूर्ती त्याचिं ... १ आनंदाने डोले सर्व चराचर आले अवनीवर देवसुत ... २ पवित्र दूतांनी धरियेला फेर स्वर्गपृथ्वीवर आनंद हो .. ३ मेषपालाप्रती बोले दुतमेळा तारा दावियेला मागी लोकां ... ४ आले ज्ञानी, संत, भजाया अनंत वैखरी तयांत मिळो माझी ... ५ अर्पियलीं दानें उद, गंध, सोनें आपुलींहि मनें अर्पू चला ... ६ --------------- इंदू आपटे