७३९. लीन मनाने तुला नमन करितों

मराठी

७३९. लीन मनाने तुला नमन करितों नमितों लीन मनें तुजप्रतीं सद्गुरू नाथा रे ... ध्रु त्वदगुण गाया द्यावी माती रसना वर्णो तव गुण गती होवो सदात्मा सांगाती ... १ करितों यत्न मी क्षुल्लक जरी होवो हितकर सकलां तरी ठेवीं माथा चरणांवरी ... २ ------------ दि. मे. धीवर