७४३. पापावर खात्रीचा उपाय

मराठी

७४३. पापावर खात्रीचा उपाय माझ्या पालकांची केली माफीही मला ... ध्रु माझे दोष मजला दिसले प्रभू येशूने दाखविले खोल खोल सागरी बुडलें माफीही मला केली ... १ माझ्या पंपांसाठीं मेला प्रभू वधस्तंभी गेला सर्व दंड त्यानें भरीला माफीही मला केली ... २ गेला येशू स्वर्गीं गेला सर्व शिषयांनी पाहिला हि सुवार्ता कालवा सकलां प्रेमें बोलला येशू ... ३ ------ सु. बा. पन्हाळकर