मराठी
७५८. देवाचें शास्त्रवचन
प्रभुगुण गाइन नाचत मी
नाचत मी गुण गाइन मी ... ध्रु
इतर नसती प्रिय विषय मला ते
संगतीं त्याच्या राहीन मी
राहीन मी, राहीन मी ... १
शास्त्रवचन हें प्रिय देवाचें
बसेन वाचत नित्यच मी
नित्यच मी, वाचीत मी ... २
-------- नयनसुख खरात