७५९. पवित्र शास्त्र

मराठी

७५९. पवित्र शास्त्र शास्त्र अहा कितीतरी उपकारी पहा ... १ उपदेशा करुनि डावी नीट दिशा ... २ खिन्न मना शांतवूनिया दे ज्ञाना ... ३ मित्र असा आहे लोकीं दुर्लभसा ... ४ सर्वांतें अर्पितसें जे पचेल तें ... ५ स्वर्गाचें द्वार असे कीं हे साचें ... ६ ज्ञानाचें भांडार गमे सकलां जे ... ७ दाखवितें पतित जनाला पापातें ... ८ भेटवितें जगतारकां सकलातें ... ९ हें नसतें तर जग अज्ञानी बुडतें ... १० ---------- मेघ