. भोजनप्रसंगीचिं प्रार्थना

मराठी

७७५ . भोजनप्रसंगीचिं प्रार्थना तुवां पाठविलें देवा अन्न ज्याचे करें तया सुखी ठेवी असो तुझी सदा त्याच्यावरी दया पाकसिद्धी करीं तीतें आशीर्वाद तुझा असो भुकेल्याविषयी चिंता मनीं माझ्या सदा वसो बापा तुन करिशी माझें सदा रक्षण पोषण तुझ्या काजीं असो केलें जिणें माझे समर्पण ... १ ----- ना. वा. टिळक