७७६. शाळांकरितां संक्षिप्त प्रार्थना

मराठी

७७६. शाळांकरितां संक्षिप्त प्रार्थना देवा आम्हा हीच सेवा घडावी इच्छा तुझी सर्वथा आदरावि हें प्रेमाच्या अर्णवा त्वंतुषारी वृत्ती व्हावी आमुची आद्र सारी ... १ ----- ना. वा. टिळक