७७७. शाळांकरितां संक्षिप्त प्रार्थना

मराठी

७७७. शाळांकरितां संक्षिप्त प्रार्थना हें जगदीश्वर करुणासागर सोडूं नको क्षण मम हृमंदिर जीवित हें मम तुजला संमत राहूं निरंतर चरणीं अर्पिती ... १ ----- ना. वा. टिळक