७८१. उपासनेस जमतांना

मराठी

७८१. उपासनेस जमतांना या हो या जयजयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा ... ध्रु ख्रिस्ताचा तया जगदुद्धाराचा माझ्या येशूचा ... १ येशूचा देवाच्या शब्दाचा माझ्या देवाचा ... २ देवाचा राजांच्या राजाचा माझ्या बापाचा ... ३ ----- ना. वा. टिळक