७९१. येशूचें सौंदर्य : १

मराठी

७९१. येशूचें सौंदर्य : १ ख्रिस्त, पावित्र्य, शांती, सत्प्रीती ती शोभा, सौंदर्य, माझिया जीवनीं येशू पवित्र तू, शुद्ध मज करी तुझें सौंदर्य दिसो या जीवनीं ------ सु. धों. रामटेके ख्रिस्टसौंदर्य दिसो तज्जीवनी ती सत्प्रीती, तें पावित्र्य गौरवी हें सादात्म येई, मज शुद्ध करी तै हें सौंदर्य दिसे मज्जीवनी. ------- एस. जे. आर. रामदास