मराठी
७९४. स्तोत्र ९५
परमेशा गाऊं दयाळा दीननाथा घ्याऊ ... ध्रु
स्तुतिसुमनांची गुंफुनिया माल प्रभुपाशीं जाऊं ... १
परमेशाचे प्रताप बहू थोर तन्महिमा वर्णू ... २
पंचमहाभूतत्रिभुवन निर्मिलें तया विभूला वानूं ... ३
प्रेमळ अपुला पिता प्रभू तोच त्या सदया वंदू ... ४
प्रेमळ, मंजुळ, मंगल प्रभुवाणी मन लावून ऐकू ... ५
शांतीसुखाचा सागर प्रभुराज मीं तयांत रमु ... ६
परमपवित्रा पितापुत्रआत्म्या प्रेमभरे गाऊं ... ७
--------------- स. आ. पाठक