दाविदाच्या पुत्रा ऐसे म्हणुनी हाका मारी मारी

मराठी

१ दाविदाच्या पुत्रा ऐसे म्हणुनी हाका मारी मारी दाविदाच्या पुत्रा ऐसे म्हणुनी हाका मारी मारी दाविदाच्या पुत्रा ऐसे म्हणुनी हाका मारी मारी दोन आंधळे वाटेवरी, रे देवा दया कर आम्हा दीनावरी, रे देवा, दोन आंधळे वाटेवरी ... ध्रु प्रभू चाले वेगे वेगे, लोक समुदाय मागे आम्हा दृष्टी दे रे देवा, विनंती तव चरणी नैना वरती कर ठेविता दृष्टी आली दृष्टी आली नैना वरती कर ठेविता दृष्टी आली दृष्टी आली दोन आंधळे वाटेवरी ... १ आंधळ्यांना डोळे दिले, पांगळ्यांना पाय रे आम्हा दृष्टी दिली देवा विनंती मान्य चरणी नैना वरती स्पर्श करिता दृष्टी आली दृष्टी आली नैना वरती स्पर्श करिता दृष्टी आली दृष्टी आली दोन आंधळे वाटेवरी ... २