३. सामोरा तू आला नाहीस

मराठी

३. सामोरा तू आला नाहीस सामोरा तू आला नाहीस ... (२) दिसते आज उलटे sss... आहेस तू कोठे अदामा आहेस तू कोठे ... ध्रु प्रतिरूपाचा मी तुज केला नरी दिधली ताव संगतीला ... (2) खेद मना वाटे sss ..... आहेस तू कोठे अदामा आहेस तू कोठे ... १ सुटला वारा शिळोप्याच्या फासा पडला तुज मोहाचा ... (२) अंतःकरण दाटे sss .... आहेस तू कोठे अदामा आहेस तू कोठे ... २ करुनि आज्ञा प्रभुदेवाने नग्न मी आहे सांग मानाने ... (२) लाज मना वाटे sss ... आहेस तू कोठे अदामा आहेस तू कोठे ... ३