४. पाठिंबा तूंचि मम दीनाचा

मराठी

४. पाठिंबा तूंचि मम दीनाचा पाठिंबा तूंचि मम दीनाचा नाही कधी ढळणार तुजला गौरविणार देवा ss ... देवा टाकीला तुज वरी भार ... ध्रु देवबाप तू या जगताचा लोभ मजला तंवसेवेचा भाग्यवन मी या जन्माचा ... (२) नाही तुला सोडणार तुजला गौरविणार देवा ss ... देवा टाकीला तुज वरी भार ... १ मन हे माझे स्थिर निरंतर चित्त हे माझे एकाग्रस्तव गाईल गीत मी परमेशाचे ... (२) नाही तुला सोडणार तुजला गौरविणार देवा ss ... देवा टाकीला तुज वरी भार ... २